अर्थ : संपत्तीची देखरेख व त्याच्या विनियोगासंबंधी सर्व अधिकार ज्यांच्याकडे दिले आहेत असे औपचारीकरित्या नेमलेले मंडळ.
उदाहरणे :
हे देवस्थान सध्या पब्लिक ट्रस्टकडे सोपवले आहे.
समानार्थी : ट्रस्ट, न्यास, विश्वस्तनिधी, विश्वस्तमंडळ
प्रतिष्ठान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pratishthaan samanarthi shabd in Marathi.